Quiz on Dr. Abdul kalam डॉ. अब्दुल कलाम जयंती

 

 भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त

  विशेष प्रश्नमंजुषा  चाचणी

तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय  विशेष प्रश्नमंजुषा चाचणी

दिनांक - 15 ऑक्टोबर  2021

♦️ 📱 चाचणी सोडविल्यानंतर   10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल.
🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.
🥇 प्रथम क्रमांक: 10 गुण
🥈 द्वितीय क्रमांक: 9 गुण 
🥉तृतीय क्रमांक:  8 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

♦️ प्रमाणपत्र दिनांक 16/10/2021 रोजी रात्री 9 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇



Post a Comment

0 Comments