Quiz on National Education Day. राष्ट्रीय शिक्षण दिन

 

राष्ट्रीय शिक्षण दिवस व मौलाना अबुल कलाम आझाद जयंती निमित्त राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा  चाचणी

National Education Day

तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित राष्ट्रीय शिक्षण दिवस व मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय  विशेष प्रश्नमंजुषा चाचणी

दिनांक - 11 नोव्हेंबर  2021

♦️ 📱 चाचणी सोडविल्यानंतर   10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल.
🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.
🥇 प्रथम क्रमांक: 10 गुण
🥈 द्वितीय क्रमांक: 9 गुण 
🥉तृतीय क्रमांक:  8 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

♦️ प्रमाणपत्र दिनांक 12/11/2021 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇

Post a Comment

0 Comments