भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
Quiz on Dr. Babasaheb Aambedkar Punyatithi ..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !!! 🙏💐
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
दिनांक - 6 डिसेंबर 2021
♦️ 📱 चाचणी सोडविल्यानंतर 10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल.
🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.
🥇 प्रथम क्रमांक: 10 गुण
🥈 द्वितीय क्रमांक: 9 गुण
🥉तृतीय क्रमांक: 8 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी
♦️ प्रमाणपत्र दिनांक. 07/12/2021 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇
0 Comments