Quotes of Swami Vivekananda स्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार

 

Quotes of Swami Vivekananda

 स्वामी विवेकानंदांचे अनमोल विचार 

💥 स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

💥 स्वामी विवेकानंद यांचे विचार जे आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतील.

💢 स्वामी विवेकानंद यांच्या विषयी अधिक माहितीसाठी 👈 येथे क्लिक करा.

1)  समजदार व्यक्ती सोबत केलेली काही वेळ चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते.


2) जीवनात कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात मिळाली की ती विष बनते. मग तो पैसा असो की ताकद.


3) शक्यतेची सीमा जाणून घेण्याचा साठी अशक्यतेच्या पुढे निघून जायला हवे.


4) स्वतःला परिस्तिथीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वतः चे भाग्यविधाते आहात.


5) व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसायला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो.


6) जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही.


7) सतत चांगला विचार करत राहा वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे.


8) स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच ज्ञानाची पाहिली पायरी आहे.




9) उठा जागे व्हा ! आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचे ध्येय मिळत नाही.


10) जे दुसऱ्यांसाठी जगतात खऱ्या अर्थाने तेच जिवंत असतात बाकी जिवंत असूनही मेल्यासारखे होत.


11) कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात यश त्यांनाच मिळते.


12) आपण जसे विचार करतो तसेच बनतो यामुळे आपण काय विचार करतो नेहमी लक्ष असले पाहिजे.


13) अस्तित्वात या! जागृत व्हा, ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका.


14) काहीही करा पण गुणवत्ता पूर्ण करा, ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव ओता, त्यात सर्वोच्च स्थानी पोहचा.


15) एक काम करताना एकच काम करा आपले सर्वस्व त्यात अर्पण करा, इतर सगळं विसरून जा.


16) जितका संघर्ष मोठा तितकच यश मोठं.


17) आपल्याकडे आधीपासूनच विश्वाच्या सर्व शक्ती आहेत, तरी लोक डोळ्यावर हाथ ठेवतात, आणि मग आयुष्यात किती गडद अंधार आहे याबद्दल ओरड करतात.


18) तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता तुम्ही जर स्वतःला दुर्बल समजाल तर दुर्बल बनाल आणि सामर्थ्यवान समजाल तर सामर्थ्यशाली बनाल.


19) सत्याला हजारवेळा सांगितलं तरीही सत्य सत्यच असत.


20) आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे, जी तुम्हाला पायथ्यावरुन शिखरावर पोहोचवू शकते.


🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻


Post a Comment

0 Comments