मार्च 2022 च्या वेतनात होणारी पगारवाढ व मिळणारी थकबाकी रक्कम काढा 1 मिनिटात.

  


💥 राज्य शासकीय कर्मचारी यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली  आहे.

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ 

महागाई भत्ता 28 टक्के वरून 31%

3 महिन्यांची 11% प्रमाणे महागाई भत्ता वाढ थकबाकी मार्च 2022 च्या वेतनात रोखीने मिळणार

मार्च 2022 च्या वेतनात होणार वाढ ...

🔻मार्च 2022 च्या वेतनात महागाई भत्त्यात किती वाढ होईल ? 

🔻3 महिन्यांची 11% प्रमाणे महागाई भत्ता वाढ थकबाकी मार्च 2022 च्या वेतनात किती मिळणार ?  हे जाणून घ्या.

💥 महागाई भत्ता वाढ व  थकबाकी काढण्यासाठी  Excel Files 👇

👉 आता  पगारवाढ व महागाई भत्ता थकबाकी काढा आणि PDF डाउनलोड करा १ मिनिटात.

📲 मार्च 2022 च्या वेतनात होणारी पगारवाढ व मिळणारी थकबाकी रक्कम काढण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा. 👇

१) प्रथम खाली दिलेल्या कोणत्याही एका लिंक वर क्लिक करा 👇

https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input3.php?a=53692


https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=52674


२) सध्याचे मूळ वेतन ( बेसिक ) लिहा 


३) महागाई भत्ता टक्केवारी लिहा . सध्या महागाई दर 31 % आहे.


४) घरभाडे ( HRA )  टक्केवारी निवडा 


५) वाहन भत्ता ( TA ) दर लिहा.


६) आपण NPS धारक कर्मचारी आहात? होय / नाही 


७) सर्वात शेवटी Go या बटनावर क्लिक करा.


💥 महागाई भत्ता वाढ व  थकबाकी काढण्यासाठी खाली Excel File दिलेल्या आहेत त्यात माहिती भरून तुम्ही फरकाची बिले ( Arias Bill ) काढू शकतात.

👉 Excel File 1 👈 

👉 Excel File 2 👈


💥 *राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ*

👉🏻 *महागाई भत्ता 28 टक्के वरून 31%*

👉🏻 *3 महिन्यांची 11% प्रमाणे महागाई भत्ता वाढ थकबाकी मार्च 2022 च्या वेतनात रोखीने मिळणार*

👉🏻 *मार्च 2022 च्या वेतनात होणार वाढ*

🔹सविस्तर माहितीसाठी व शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 👈


Post a Comment

0 Comments