Quiz on World Sparrow Day 2022

 

जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने  - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 

Quiz on World Sparrow Day 🐦

शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर, जिल्हा - जळगाव व तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 

दिनांक - 20 मार्च 2022

चाचणी सोडविल्यानंतर  10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच ई प्रमाणपत्र येईल. 

🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.*

🥇 प्रथम क्रमांक - 10 गुण

🥈 द्वितीय क्रमांक - 9 गुण 

🥉तृतीय क्रमांक - 8 गुण

🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

♦️ प्रमाणपत्र दिनांक : 21/03/2022 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇

https://bit.ly/3inWEFA

👉  जागतिक चिमणी दिनाविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈

👉   मागील विशेष प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

 🐦🐦 Save Sparrows .... चिमण्या वाचवा !!! 🐦🐦🙏



Post a Comment

0 Comments