Quiz on World Water Day 2022

 


जागतिक जल दिनाच्या निमित्ताने  - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 

Quiz on World Water Day 💦💦

शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर, जिल्हा - जळगाव व तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

जागतिक जल 💦 दिनाच्या निमित्ताने - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 

दिनांक - 22 मार्च 2022 

🔻चाचणी सोडविण्यासाठी मेल आयडी ची अडचण अनेक विद्यार्थ्यांना , शिक्षकांना येत असल्याने आता चाचणी सोडविण्यासाठी मेल आयडी ची ( sign in )  आवश्यकता नाही.

चाचणी सोडविल्यानंतर 

खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.

🥇 प्रथम क्रमांक - 10 गुण

🥈 द्वितीय क्रमांक - 9 गुण 

🥉तृतीय क्रमांक - 8 गुण

🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

♦️ प्रमाणपत्र दिनांक : 23/03/2022 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇

https://bit.ly/3ukqFvA

👉  जागतिक जल दिनाविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈

👉   मागील विशेष प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

💦💦  Water is Life ! Save Water.... Save Life !!! 💦💦🙏




Post a Comment

0 Comments