Quiz on World Women's Day

 


 जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने  - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 

Quiz on World Women's Day 

8 मार्च 2022

शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर, जिल्हा - जळगाव व तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 

दिनांक - 8 मार्च 2022

चाचणी सोडविल्यानंतर  20 पैकी 18 किंवा 18 पेक्षा जास्त गुण (90%) मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच ई प्रमाणपत्र येईल. 

🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.*

🥇 प्रथम क्रमांक - 18 ते 20 गुण

🥈 द्वितीय क्रमांक - 15 ते 17 गुण 

🥉तृतीय क्रमांक - 12 ते 15 गुण

🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

♦️ प्रमाणपत्र दिनांक : 09/03/2022 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇

https://bit.ly/3CoFIIf

👉 जागतिक महिला दिना विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈

👉   मागील विशेष प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈 





Post a Comment

0 Comments