निष्ठा ऑनलाईन प्रशिक्षण ( टप्पा 4 - एप्रिल 2022 )
विषय :- राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत
📲 एप्रिल 2022 या महिन्यात टप्पा क्र. 4 पूर्ण करावयाचा आहे.
👉या टप्प्यात दोन मोड्यूल पूर्ण करायचे आहेत. (Module no. 11 & 12)
👉यासाठी मोड्यूल सुरू करण्यासाठी शेवटची तारीख : 30/04/2022 आहे.
👉मोड्यूल पूर्ण करण्याची तारीख : 05/05/2022 आहे.
👉 सर्वांनी 30 तारखेपर्यंत दोन्हीही मोड्यूल सुरू करुन ठेवावेत.
👉 एप्रिल महिन्यातील निष्ठा प्रशिक्षणाच्या Module च्या लिंक खाली देण्यात आलेल्या आहेत. लिंकवर क्लिक करुन दिक्षा अॕपमधून ओपन करा व मोड्यूल सुरू करा.
📲 MH_ FLN_ MAR अभ्यासक्रम 11 - अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन
📲 MH_ FLN_ MAR अभ्यासक्रम 12 -
पायाभूत स्तरावर खेळणी आधारित अध्यापनशास्त्र
0 Comments