Quiz on Mahatma Jyotiba Fule Jayanti 11 April 2022

 

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले निमित्ताने  - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 

Quiz on Krantisury Mahatma Jyotiba Fule Jayanti

शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर, जिल्हा - जळगाव व तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

महात्मा जोतिबा फुले जयंती निमित्त - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 

दिनांक - 11 एप्रिल 2022

चाचणी सोडविल्यानंतर  10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच ई प्रमाणपत्र येईल. 

🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.*

🥇 प्रथम क्रमांक - 10 गुण

🥈 द्वितीय क्रमांक - 9 गुण 

🥉तृतीय क्रमांक - 8 गुण

🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

♦️ प्रमाणपत्र दिनांक : 12/04/2022 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇

https://bit.ly/3Mc7fR9

📲 ज्या शिक्षक, विद्यार्थी व पालकांना चाचणी सोडविताना मेल आयडी ची अडचण येत असेल त्यांनी खाली क्लिक करून चाचणी सोडवावी. ( मेल आयडी ची गरज नाही. )

👉👉 येथे क्लिक करा. 👈👈


👉  क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈

👉   मागील विशेष प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

  🙏 क्रांतीसुर्य  महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!! 💐🙏


Post a Comment

0 Comments