Quiz on World Book Day 23 एप्रिल 2022


 जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्त  - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
 

Quiz on World Book 📚 Day 

शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर, जिल्हा - जळगाव व तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 

दिनांक - 23 एप्रिल 2022

चाचणी सोडविल्यानंतर  10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच ई प्रमाणपत्र येईल. 

🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.*

🥇 प्रथम क्रमांक - 10 गुण

🥈 द्वितीय क्रमांक - 9 गुण 

🥉तृतीय क्रमांक - 8 गुण

🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

♦️ प्रमाणपत्र दिनांक : 24/04/2022 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇

https://bit.ly/3xM2Ikc

📲 ज्या शिक्षक, विद्यार्थी व पालकांना चाचणी सोडविताना मेल आयडी ची अडचण येत असेल त्यांनी खाली क्लिक करून चाचणी सोडवावी. ( मेल आयडी ची गरज नाही. )

👉👉 येथे क्लिक करा. 👈👈


👉  जागतिक पुस्तक 📚 दिनाविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈

👉   मागील विशेष प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

  🙏  🌍 Happy World Book 📚 Day  जागतिक पुस्तक 📚 दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  !!! 💐🙏


Post a Comment

0 Comments