Quiz On Ahilyabai Holakar Jayanti

 


Quiz On Ahilyabai Holakar Jayanti ( With Certificate )

   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती - विशेष प्रश्नमंजुषा चाचणी  ( आकर्षक प्रमाणपत्रासह )

शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर व तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने विशेष प्रश्नमंजुषा चाचणी. 

दिनांक - 31 मे 2022

♦️ चाचणीत 10 पैकी 8  किंवा 8 पेक्षा जास्त गुण मिळाल्यास तुमच्या मेल आयडी वर लगेच प्रमाणपत्र मिळेल.

💥 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈

Post a Comment

0 Comments