Quiz on Maharana Pratap Jayanti 9 मे 2022

महाराणा प्रताप जयंती निमित्त  - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 

Quiz on Maharana Pratap Jayanti

शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर, जिल्हा - जळगाव व तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्ताने - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 

दिनांक - 9 मे 2022

चाचणी सोडविल्यानंतर  10 पैकी 10 किंवा 9 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच ई प्रमाणपत्र येईल. 

🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.*

🥇 प्रथम क्रमांक - 10  व 9 गुण

🥈 द्वितीय क्रमांक - 8 व 7 गुण 

🥉तृतीय क्रमांक - 6 व 5 गुण

🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

♦️ प्रमाणपत्र दिनांक : 10/05/2022 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇

https://bit.ly/39N0xTE

📲 ज्या शिक्षक, विद्यार्थी व पालकांना चाचणी सोडविताना मेल आयडी ची अडचण येत असेल त्यांनी खाली क्लिक करून चाचणी सोडवावी. ( मेल आयडी ची गरज नाही. )

👉👉 येथे क्लिक करा. 👈👈


👉  महाराणा प्रतापसिंह यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈

👉   मागील विशेष प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

  🙏   महाराणा प्रताप यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन  !!! 💐🙏


Post a Comment

0 Comments