Quiz on Maharashtra Agriculture Day & Vasantarao Naik Jayanti

महाराष्ट्र कृषी दिन व वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त - विशेष प्रश्नमंजुषा  चाचणी

तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित,

महाराष्ट्र कृषी दिन व वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा  चाचणी

चाचणी सोडविल्यानंतर  10 पैकी 10 किंवा 9 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल. 

🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.

🥇 प्रथम क्रमांक - 10 व 9 गुण

🥈 द्वितीय क्रमांक - 8 व 7 गुण 

🥉तृतीय क्रमांक - 6 व 5 गुण

🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

♦️ प्रमाणपत्र दिनांक 02/07/2022 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇

https://bit.ly/3bHqZz1

♦️ वसंतराव नाईक व महाराष्ट्र कृषी दिनाविषयी अधिक माहितीसाठी 👈 येथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments