तुमचे आधार कार्ड जोडा तुमच्या मतदान कार्ड सोबत.
घर बसल्या ... तुमच्या मोबाईल वरून ...
फक्त 1 मिनिटात.
✴️ आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे .....
🔻त्यासाठी खालील प्रक्रिया FOLLOW करा.
👇
👉 Voter Helpline हे app डाऊनलोड करा ⬇️
🔻App डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen
🔻App install करून ओपन करा.
👉 Voter Registration ला क्लिक करा. ⬇️
👉 फॉर्म 6 b ला क्लिक करा.
⬇️
👉 Lets start ला क्लिक करा.
⬇️
👉 आपला मोबाईल नंबर टाका
⬇️
👉 आपल्याला otp येईल तो टाका.
⬇️
👉 otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा.
⬇️
👉 Voter id असेल तर Yes I have voter ID हे निवडा.
⬇️
👉 Voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा.
⬇️
👉 नंतर proceed क्लिक करा.
⬇️
👉 आता तुमचा आधार नंबर टाका.
⬇️
👉 Done करा व confirm ला क्लिक करा.
🔻तुमचे आधार निवडणूक ओळ्खपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल.👍
📌 Flow Chart to Link Your Aadhar card with Your Voter card. 👇


0 Comments