
Quiz on Punyashlok Ahilyabai Holkar Punyatithi
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी निमित्त - विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित
- राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
दिनांक - 13 ऑगस्ट 2022
चाचणी सोडविल्यानंतर ....
चाचणीमध्ये 10 पैकी 10 किंवा 9 गुण मिळाल्यास तुमच्या मेल आयडी वर लगेच प्रमाणपत्र येईल.
इतरांना -
🔹 खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.
🥇 प्रथम क्रमांक - 10 व 9 गुण
🥈 द्वितीय क्रमांक - 8 व 7 गुण
🥉तृतीय क्रमांक - 6 व 5 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी
♦️ प्रमाणपत्र दिनांक 14/08/2022 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇
♦️पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या विषयी अधिक माहितीसाठी 👈 येथे क्लिक करा.
0 Comments