शिक्षक दिन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती निमित्त - विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
Quiz on National Teachers Day
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित
राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
चाचणी सोडविल्यानंतर 10 पैकी 10 किंवा 9 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल.
🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.
🥇 प्रथम क्रमांक - 10 व 9 गुण
🥈 द्वितीय क्रमांक - 8 व 7 गुण
🥉तृतीय क्रमांक - 6 व 5 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी
♦️ प्रमाणपत्र दिनांक 06/09/2022 रोजी रात्री 10 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.👇
♦️ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षक दिनाविषयी अधिक माहितीसाठी 👈 येथे क्लिक करा.

0 Comments