Certificates of Quiz on National Mathematics Day 22 December 2022

 

  राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने  राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा  चाचणीची प्रमाणपत्रे

Certificates of Quiz on National Mathematics Day 

तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित राष्ट्रीय गणित दिवस व गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय  विशेष प्रश्नमंजुषा चाचणी

दिनांक - 22 डिसेंबर 2022

♦️ 📱 चाचणी सोडविल्यानंतर   10 पैकी 10 किंवा 9 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल.
🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहेत.
🥇 प्रथम क्रमांक: 10 व 9 गुण
🥈 द्वितीय क्रमांक: 8 व 7 गुण 
🥉तृतीय क्रमांक:  6 व 5 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी