क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणीची प्रमाणपत्रे
Certificates of Quiz on Savitribai Fule Jayanti
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त - विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
दिनांक - 03 जानेवारी
चाचणी सोडविल्यानंतर 10 पैकी 10 किंवा 9 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल.
🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहेत.
🥇 प्रथम क्रमांक - 10 व 9 गुण
🥈 द्वितीय क्रमांक - 8 व 7 गुण
🥉तृतीय क्रमांक - 6 व 5 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी
♦️ तुमचे प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील Sheet मधील तुमच्या नावावर ( Blue Colour) क्लिक करा.
👉 सावित्रीबाई फुले यांच्या विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈
💥 'जिजाऊ ते सावित्री - सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा' अभियान विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.👈

1 Comments
https://bit.ly/3jP6Zyc
ReplyDelete