Quiz on Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti

 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती  निमित्त  राज्यस्तरीय    विशेष प्रश्नमंजुषा चाचणी

( आकर्षक प्रमाणपत्रासह )

Quiz on Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti

शिक्षण विभाग पंचायत समिती जामनेर, जिल्हा - जळगाव व तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने - राज्यस्तरीय विशेष प्रश्नमंजुषा चाचणी 

दिनांक - 14 मे 2022

चाचणी सोडविल्यानंतर  तुमच्या Email वर लगेच ई प्रमाणपत्र येईल.

( प्रमाणपत्रासाठी अचूक मेल आयडी नोंदवावा. चाचणी सोडवील्यानंतर मेल वर प्रमाणपत्र न आल्यास 8180930132 या number वर What's app मेसेज पाठवावा. ) 

👉  छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 👈

👉   मागील विशेष प्रश्नमंजुषा चाचण्या सोडविण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

  🙏  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त मानाचा त्रिवार मुजरा  !!! 💐🙏


Post a Comment

1 Comments