💥 राज्य शासकीय कर्मचारी यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
महागाई भत्ता 34 टक्के वरून 38 टक्के
Increase in DA of state government employees
Dearness allowance from 34 percent to 38 percent
महागाई भत्ता वाढ जानेवारी 2023 च्या वेतनात मिळणार...
केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळवा यासाठी मा. मुख्यमंत्री यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करत, महागाई भत्ता 34% वरून 38% करण्याची घोषणा केली आहे. सदर वाढ जुलै 2022 पासून वेतनात देण्यात येणार आहे. जुलै 2022 ते डिसेंबर 2022 ची महागाई भत्ता फरकाची रक्कम स्वतंत्रपणे रोखीने देण्यात येणार आहे.
जानेवारी 2023 च्या वेतनात होणार वाढ ...
🔻जानेवारी 2023 च्या वेतनात महागाई भत्त्यात किती वाढ होईल ?
👉 आता पगारवाढ व महागाई भत्ता वाढ काढा आणि PDF डाउनलोड करा १ मिनिटात.
📲 जानेवारी 2023 च्या वेतनात होणारी महागाई भत्ता वाढ व पगारवाढ काढण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा. 👇
१) प्रथम खाली दिलेल्या कोणत्याही एका लिंक वर क्लिक करा 👇
👉 https://m.xlapp.io/mobileapp/mobile_input3.php?a=54991
👉 https://m.xlapp.io/mobileapp/mobile_input.php?a=54995
२) सध्याचे मूळ वेतन ( बेसिक ) लिहा
३) महागाई भत्ता टक्केवारी लिहा. महागाई दर 38 % झाला आहे.
४) घरभाडे ( HRA ) टक्केवारी निवडा.
५) वाहन भत्ता ( TA ) दर लिहा.
६) आपण NPS धारक कर्मचारी आहात? होय / नाही निवडा.
७) सर्वात शेवटी Go या बटनावर क्लिक करा.
👉 त्यानंतर तुम्ही तुमची महागाई भत्ता वाढ व पगार वाढ पाहू शकतात.
0 Comments