Income Tax For year 2023-24

 

Income Tax For Year 2023-2024

आयकर विवरण पत्र 2023-24

कायद्यानुसार, करदात्यांनी त्यांच्या कर दायित्वांचे निर्धारण करण्यासाठी दरवर्षी आयकर विवरण पत्र / रिटर्न भरणे आवश्यक आहे. 

🔹 नवीन तसेच जुन्या स्लॅब नुसार टॅक्स कॅल्क्युलेट करा व compare करा.

👉 खाली दिलेल्या sheet मध्ये तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती तसेच पगाराची माहिती, कपात माहिती भरून तुमचे या वर्षीचे आयकर विवरण पत्र तयार करू शकतात. नवीन व जुन्या स्लॅब नुसार टॅक्स काढून तुलना करू शकतात. तसेच त्याची प्रिंट देखील काढू शकतात. 👇


👉 Income Tax 2023-24 विवरण पत्र भरण्यासाठी Sheet डाऊनलोड करा. 👈


💢 तुमचा या वर्षीचा टॅक्स काढा आता स्वतः. .....

तुमच्या या वर्षीचा इन्कम टॅक्स काढण्यासाठी खालील Tax Calculator चा वापर करा. 

त्यासाठी 👇 क्लिक करा.

💢 1. Easy & instant tax calculator
2. Tax Filing guide 
3. Tax saving ideas
4. Calculate Tax with Old & New Regime 
All in one app. Download now 👇


💢 तुमचा मागील टॅक्स व Refund चेक करा.
तुमचा PAN CARD नंबर टाका व Refund Status चेक करा. 👇








Post a Comment

0 Comments