माझा महाराष्ट्र GK TEST 10 ची प्रमाणपत्रे

 

ओळख माझ्या महाराष्ट्राची - चाचणी क्र. 10 ची प्रमाणपत्रे

दिनांक - 13/05/2021

महाराष्ट्रातील विविध घटकांची ओळख GK TEST ( सामान्यज्ञान चाचणी )  च्या माध्यमातून करून देण्यासाठी सुरू करीत आहोत.....

ओळख माझ्या महाराष्ट्राची ... टेस्ट शृंखला ...

आजचा घटक - महाराष्ट्रातील  विद्युत केंद्रे

( सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी उपयुक्त )

चाचणी सोडविल्यानंतर ...

♦️ खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.

🥇 प्रथम क्रमांक: 10 गुण

🥈 द्वितीय क्रमांक: 9 गुण

🥉 तृतीय क्रमांक: 8गुण

प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील Sheet मधील तुमच्या नावावर क्लिक करा.


Post a Comment

1 Comments

  1. 13/05/21 च्या चाचणी चे त्रतीय क्रमांकाचे प्रमाणपत्र मिळाले नाही.
    महावीर तिप्पाण्णा कांबळे, रत्नागिरी

    ReplyDelete