राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त विशेष प्रश्नमंजुषा चाचणी ची प्रमाणपत्रे

राजर्षी  छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त विशेष प्रश्नमंजुषा चाचणी ची प्रमाणपत्रे 

तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

राजर्षी   छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त - विशेष प्रश्नमंजुषा चाचणी

चाचणी सोडविल्यानंतर  10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल. 

🔹 इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.

🥇 प्रथम क्रमांक - 10 गुण

🥈 द्वितीय क्रमांक - 9 गुण 

🥉तृतीय क्रमांक - 8 गुण

🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी

प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील Sheet मधील तुमच्या नावावर क्लिक करा.

♦️ राजर्षी छत्रपती शाहू महाराज  यांच्या विषयी अधिक माहितीसाठी 👈 येथे क्लिक करा.

Post a Comment

3 Comments

  1. Sir 9 vajun gele certificate link ka ali nahi ajun

    ReplyDelete
  2. सर काल पण लिंक आली नाही आणि आज पण लिंक आली नाही

    ReplyDelete